इशिता,कविता भन्नाट जमलीय. एकदम मनाला भिडून गेली. अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील काव्यमय प्रवासासाठी.बाय द बाय मी पण आजच एक गजल एकटेपणावर प्रकाशित केली आहे. नाव "एकलेपण सोसले" असे आहे. वेळ मिळेल तेंव्हा जरूर वाचणे.धन्यवाद.