गझल आवडली ...
खासकरून ..
घोळक्या मध्ये असूनी एकलेपण सोसलेगलबला होता तरीही भाग्य नाही जागले
वागतो माझ्या मनाला योग्य जे वाटे तसेनोंद मी ठेवू कशाला? कोण कैसे वागले
सोसला मोठेपणा मी मान मुजरे ते किती!काम झाले त्या क्षणाला दूर सारे पांगले