पाककृती, टिपा आवडल्या आणि फोटो पण छान आलेत. (काळजी नसावी.)
फक्त एक प्रश्न आहे, की क्रिम घालत्यावर नंतर परत पालक लसुणी गरम करता येते का? म्हणजे जेवायला वेळ असेल तर पान घेताना गरम करु शकतो का?
धन्यवाद.