लेख फारच आवडला. एकदा जर्मनी आणि एकदा लंडनहून एकेका महिन्याची ट्रीप करून भारतात आल्यावर फारच मस्त वाटले होते. आपण अनेक वर्षांनी किंवा वर्षातून एकदा येताना आपल्याला कसे वाटत असेल याची कल्पना आली. 

एक विनंतीः

आपल्या लेखात आपण डोंबिवली पुणे कारसेवा देणारे श्री. भिडे यांचा उलेख केला आहे. त्यांचा मोबाइल क्र किंवा पत्ता आपण दिलात तर फार बरे होइल. माझी सासुरवाडी डोंबिवली आहे त्यामुळे ही माहिती माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.

आगाऊ (पणे नव्हे  ) धन्यवाद !