चारही भाग वाचले. आय एम ए बद्दल माहिती मिळाली. तसेच आपल्या मित्राला आणि इतर काश्मिरी हिंदूंना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले त्याबद्दल वाईट वाटले.

आय एम ए बद्दल आणि आपल्याला अशा प्रकारचे प्रशिक्षण घेताना कोणकोणत्या अडचणी येतात, याबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल.

एक शंकाः सुनील खेर, सुनील गाडरू की हिरालाल गाडरु?