तोड नाही या कवितेला... फारच छान... शब्द कटयारीसारखे काळजाला चिरून गेले...

द्या मला फाशी उद्याला वेदना सोसेन मी
प्रीत धागे काचण्याचे दु:ख मोठे भोगले

जाहला मृत्यू जसा, मज पारसी दीक्षा दिली
जाळले, पुरले न मजला प्रेत सूर्या वाढले

या ओळी तर फारच अप्रतिम!
कवितानच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा...