- हो येइल कि करता गरम बिनधास्त.
काही हरकत नाहि. फक्त गरम करा जास्त वेळ उकळी आणू नका इतकच...आणि फार उशिराच खाणार असाल तर क्रिम हे भाजी करताना न घालता, जेव्हा ताट वाढायचे असेल तेव्हा भाजी गरम करून तेव्हा क्रिम घाला.
- मायक्रोव्हेव असेल तर उत्तमच .. त्यात अन्न गरम करायला बरे पडते.
- शक्य तो अशा भाज्या तय्यारी करून जेव्हा सगळे हजर असतील घरात तेव्हा करावी. तयारी केलिली असेल तर फार वेळ लागत नाहि.