तीनही भाग वाचले ..!! काय प्रतिसाद देऊ ते कळेना..वाचताना अतिशय रडू आलं.. अतिशय छान लिहिले आहे प्रभाकर काकांनी ..!! अगदी मनाला भिडते कथा..!

गार्गी.