मराठीत शब्दयोगी अव्यये शब्दांस जोडून लिहिली जातात.
उदा.
अश्रूं मुळे, गालां वरील, गजले मध्ये, नाका समोर, रक्ता मधील
ह्यांऐवजी
अश्रूंमुळे, गालांवरील, गजलेमध्ये, नाकासमोर, रक्तामधील
असे लिहिण्याची पद्धत मराठीत आहे, हे कृपया ध्यानात घ्यावे, असे सुचवावेसे वाटते.