श्री. कारकून,

अप्रतिम. जीवनाला 'अर्थ' कधी सापडेल सांगता येत नाही. सर्वकांही 'निरर्थक' भासत असताना, एखादा लहानसाच विचार, आत्मिक समाधानाची अतिशय वेगळीच उंची प्राप्त करून देतो. सकारात्मक विचारसरणीचे फलीत.

अभिनंदन.