हा लेख इथे नोंदवल्याबद्दल श्रावण मोडकांना, लेखक सचिन जाधवांना व अखेर विनिल यां सर्वांना सॅल्यूट !

आशा / प्रार्थना आहे की अपहरणकर्ते विनिलना काही करणार नाहीत..... कारण सचिननी म्हटल्याप्रमाणे तसे केले तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकेल !

श्रावण नेहमी या अशा मुद्दयांबद्दल लिहून आम्हाला भान देत असतो , धन्यवाद श्रावण.... नाहीतर रोजचं आयुष्य जगत असताना ह्या गोष्टी कुठेही गणल्या जात नाहीत !