राम राम प्रवासी महाशय
आणि आता राव वगैरे म्हणून कशाला *काव* आणताय राव ? :)
अगदी योग्य शब्द सुचवलात! पण योगदान हा शब्द मराठी मध्येही तितकाच प्रचलित आहे हो.
आता धन्यवाद वगैरे म्हणून तुम्हाला *शरमिंदा* (आता याला प्रतिशब्द हुडका :)) करत नाही.
आपलाच,
शशांक