श्री. मन,

माराची चव त्या आधी अथवा त्याच्या बरोबर मिळणाऱ्या शिव्यांनी द्विगुणीत होते असा माझा अनुभव आहे.

सोन्यापासून दागिना करताना सोन्याला भरपूर तापवतात, छोटे छोटे घाव घालतात आणि मग............... दागिना घडतो. सोन्याच्या जीवनाचे सार्थक होते.