अनुराधा शी सहमत.
लेखाची मांडणी, उत्कटता, हूरहूर, प्रेम, आतुरता, दडपण आणि त्याहीपेक्षा 'मनाचे तरंग अपार..' लिहिताना परफेक्ट जमले आहे..
वाचायला आवडेल.. असेच लिहीत चहा....पु. ले. शु
आशुतोष दीक्षित.