खूप काही मिळवावे पण विसरू नये तो आपला भूतकाळ, -- हे पटले.. तमाम वाचकांना ह्या कथेची प्रचिती येणार हे नक्कीच !
ती बाहेरची खुर्ची आता मी दुरुस्त केली आहे ती मी आता माझ्या केबीन मध्येच वापरतो -- मी देखील !! अर्थात केबीन नसले तरी काही दिवस खास खाली इंटर्वू रुम मध्ये असलेली खुर्ची ऑफिसबॉय ला पटवून मी माझ्या जागेवर ठेवण्यास सांगितली होती, खुर्चांसारखी खुर्ची ती.. पण ते दिवस कायम लक्षात ठेवायला मदत करते
पुलेशु.
आशुतोष दीक्षित.