करणे कंपनीला शक्यच नाही कारण जिथे मॅनपॉवर वाढली तिथे, अप्रेझल, ट्रान्स्पोर्ट,टिम लिडर/मॅनेजर, हे सगळे विचारात घ्यावे लागते.. त्यातून परत ४ लोकांचे विचार सारखे असले तर मॅनेजमेंट झोपलीच म्हणून समजा... !!

संप/युनीयन बाजी /कोल्ड वॉर/चूकांची शक्यता जास्त हे पाहता कंपनी एकाचे चार करणे शक्य नाही... एक चतुर्थांश पगार करा किंवा पंचमांश... !