अनेक दिवसांनंतर हा लेख वाचनात आला... पण खुप छान वाटलं...

 लगेच एक कप कॉफी घेउन आलो मी आत्ता... वरची सिच्युएशन कुठेतरी आपलीच वाटते... 

स्फुट लिहावं की नको  ??   --> शैली छान आहे, नक्की लिहा.. अजुन वाचायला आवडेल..

पुलेशु.

आशुतोष दीक्षित.