विसरू नये तो आपला भूतकाळ, आपले जुने दिवस कारण आज अडगळ म्हणून वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीला त्या काळी कदाचित काही वेगळे महत्त्व असावे तसेच आज आतले म्हणून मिरवणारे आपण कोठेतरी बाहेरचे असतोच.

... अगदी बरोबर .. भिडतय मनाला.