अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. शब्दांकन छान केलं आहे.
अगदी मर्मावर बोट ठेवलं आहे तुम्ही, खरंच आपल्याही नकळत आपण कितीवेळा भूतकाळाचा विसर पडून भरकटल्यासारखे वागतो.
- खूप काही मिळवावे पण विसरू नये तो आपला भूतकाळ ... अगदी बरोबर...
- आपला भूतकाळ, आपले जुने दिवस कारण आज अडगळ म्हणून वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीला त्या काळी कदाचित काही वेगळे महत्त्व असावे तसेच आज आतले म्हणून मिरवणारे आपण कोठेतरी बाहेरचे असतोच. - ... सुंदर !!
धन्यवाद !!