ज्यांनी मंडई पाहिली आहे त्यांना हा लेख वाचून खूपं छान वाटेल नक्कीच आणि मलाही तोच अनुभव आला, लेख वाचून.  आपल्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टी आपल्याला जगाची / माणसांची / परिस्थितीकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देतात हे या लेखातून समजत...

आवडलेले --> खरे 'श्रीमंत' मित्र बघून कधी कधी स्वतः:चीच कीव येते. 

धन्यवाद.