छान!!

मलाही खारूताई खूप आवडते, आपण वयाने कितीही मोठे झालो तरी खारूताई ने आपल्या सगळ्याच्या मनामध्ये जे घर केले आहे ते अजून तसेच आहे. आजही जेव्हा खारूताई कुठे दिसते तेव्हा किती छान वाटत, मोठे झालो तरी आपण तिला खारूताईचं म्हणतो... खारूताईचा चटपटीतपणा,  उस्साह वाखांडण्याजोगा आहे.

धन्यवाद!!!