प्रतिसादासाठी शब्द सुचतं नाहियेत.
समारंभाचं आयोजन/प्रयोजन केलेल्यांच आणि समारंभामध्ये सहभागी झालेल्याचं कौतुक करावंस वाटत आहे की या वयामध्ये पण किती उत्साह आहे. ती लोक जणू असा संदेश देत आहेत की "जगा, आनंद ध्या/लुटा, आणि बाकीच्यानाही आनंदी करा .... "
धन्यवाद.