नेहमी प्रमाने चांगला लिहीला आहे लेख.

पुढील भागाच्या प्रतीक्शेत. पुढील भाग ज्योतीष शास्त्रावर आहे म्हणजे खुपच ईंट्रेस्टींग असेल अशी अपेक्षा आहे..

फक्त एकच विनंती.. आपल्या पुढील लेखा मध्ये आपण ज्योतीष शास्त्रावर विश्वास ठेवायचा की नाही ह्यावर  स्वताःचा वैयक्तीक द्रुष्टीकोन दिला तर आजुन चांगले होईल..

पु. ले. शु.