तुमच्या सहभागाबद्दल धन्यवाद !

"मी मला भेटल्यापासुनी वाटते
एकटे एकटे राहणे चांगले

कोण येणार शाबासकी द्यायला?
वाट नाही तिथे बंगले बांधले

बायको सावलीसारखी राहिली
एकमेकांत नाही कुणी नांदले"                            ... हे मस्तच !


पुढच्या प्रस्तावाचं आमंत्रण इथेच देतो, भेटूच...