हो अनुराधा, पुलेशू म्हणजेः पुढील लेखनास शुभेच्छा!! आणि,

तुम्ही आहात कुठे? मध्यंतरी मनोगत वर दिसलाच नाहीत म्हणून विचारात आहे... तुम्ही अत्यंत Active  मेंबर  आहात मनोगत वर... माझ्या नव्या कथेवर ही तुमचं मत नाही मिळालं :-)