आता असंच काहीतरी सुचल्यावर कशाला.. या लेखात जे लिहीले आहेस की हे समजले, त्याची नव्याने ओळख झाली. तेच जरा खुलासेवार खुलवत जा. एकेका अनुभवाचा एक एक लेख बनत जाईल. आणि तुलाही समजणार नाही तुझी ' माझी अमेरिकेन आयुष्याची रोजनिशी' ही एक पुस्तिका कधी बनून तयार होईल ते. आणि तुझ्या आई-बाबांना वाचताना अभिमान वाटत जाईल.

तुझ्या लिखाणासाठी मनापासून शुभेच्छा!!!

"सिलिकॉन व्हॅलीत रहा, पण सह्याद्रीला विसरू नकोस!"