मन खरच किती चंचल असते ना आणि किती गुंतागुंतीचे.... तुमची कविता मनाच्या साऱ्या अवस्था, साऱ्या छटा दाखवून देते.. फारच छान! मीही मनावर 'आधार' ही कविता केली आहे, वेळ मिळाल्यास जरूर वाचा...