कविता वाचताना फारच मजा आली, किती साध्या शब्दात सगळ्यांना आवडणाऱ्या खारूताई वर कविता केलीत तुम्ही... फारच छान... आवडली कविता...