ईशिता -

एकटे जगायचे सुखाच्या शोधात,
मृगजळ सुखे सारी या आयुष्यात,
झोकून प्रेम द्यावे अढळ विश्वासात,
पोकळ हे जग सारे अश्रू करात,
एकटे जगायचे सुखाच्या शोधात.

छान नि मस्त जमलीय .आवडली पु.ले.शु.