भाजलेल्या पापड पण याप्रकारे चविष्ट लागतो. चाट मसाला वापरून चव वाढवता/बदलता येईल. चिंच+खजूर चटणी सुद्धा रुचीवर्धक!