एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

१९२७ उजडला, मागिल वर्षी जे अस्पृश्यता निवारनाचे वारे देशभर वाहु लागले होते त्याचं आता वादळात रुपांतर होण्यास सुरुवात झाली होती. जे संवर्ण या काळात गाफिल होते त्यांची झोप उडविणाच्या दिशेनी वाटचालु सुरु होती. आता मनुच्या भिंतीना हादरे देणा-या अस्पृश्यांच्या सभाना उधान आले होते. जिकडे तिकडे एकच नाव, बाबासाहेब आंबेडकर. अन अशातच नविन वर्षाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील महारांच्या विजयस्तंभाला सलामी करुन, अस्पृश्यांची एक मोठी सभा घेऊन करण्यात आली होती. या सभेत बाबासाहेबानी इंग्रजांवर ताशेरे ...
पुढे वाचा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)