तसे पाहता प्रत्येक क्शेत्रात चढ-उतार राहतातच. कादंबरीच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. आजही पानिपतसारख्या पुस्तकांना मागणी टिकून आहे. काही काळापूर्वी कविता गवतासारखी उगवते आहे अशी टीका होत होती. पण आज आयुष्यावर बोलू काहीने कवितेला पुन्हा वाचक / श्रोता मिळवून दिला. तशीच काहीशी हि परिस्थिति.