नेहमीप्रमाणेच कविता खूप आवडली..
रजई शिवली ठिगळांची पण त्यातच मजला
ऊब मिळावी, स्वप्न पडावे तुझियासंगे
घरटे माझे, अंगण माझे आज खरे पण
माझे सारे "अपुले" व्हावे तुझियासंगे
विश्व फुलांचे अन गंधाचे आज गवसले
पुलकित व्हावे, गंधाळावे तुझियासंगे
या ओळी जास्त आवडल्या...