एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

मुळात प्रश्न हा आहे की, आंबेडकर चळवळ म्हणजे नेमकं काय? लोकाना हा प्रश्न विचारल्यावर त्यांची पार धांदल उड्ते. ही चळवळ म्हणजे नेमकं काय हे कुणालाही सोप्या भाषेत सांगता येत नाही. याचं मुख्य कारण आहे आजचा मिडीया. कारण या मिडीयानी तसं चित्र उभं करुन आंबेडकरी लोकांची दिशाभुल केली आहे. आंबेडकर चळवळीतील राजकीय आघाडीलाच आंबेडकर चळवळ म्हणुन नेहमी संबोधल्या जाते. उरलेल्या दोन सामाजीक व धार्मिक आघाडीचा साधा उल्लेखही होत नाही. त्यामुळे कुणालाही आंबेडकर चळवळ म्हटलं की एकच नाव दिसतं, बास... ते म्हणजे रामदास आठवले. ...
पुढे वाचा. : आंबेडकर चळवळ आणि संभ्रम.