Vaiddyacha Blog ! वैद्याचा ब्लॉग ! येथे हे वाचायला मिळाले:

-  प्रदीप वैद्य 
ज्यांना रूढ अर्थाने मूर्ख, वेडे किंवा "लूजर्स" म्हणता येईल, असे मी आणि माझे काही मित्र-मैत्रिणी आणि या जगातले आणखी काही लोक, सध्या किंवा पूर्वीपासून किंवा काही काळ नाटकामुळे पछाडले गेल्यासारखे काम करत आहेत / आहोत. हे काम आमच्या पद्धतीने करत असताना सातत्याने बरेवाईट अनुभव हे येतातच. जयघोष आणि विसर पडण्याच्या चक्रातून आयुष्य जात राहतंच ('जोझे सारामागो'ने हे म्हणून ठेवलंय) आणि आम्ही नवीन-नवीन संहिता, त्यांचे प्रयोग करत नवीन नवीन ठिकाणांवर या आमच्या प्रवासात पोहोचतो आहोतही. त्या प्रवासात मला सातत्याने जे जाणवत आलं आहे ते मी ...
पुढे वाचा. : चला, आपण सगळे मिळून मराठी नाटक मारून टाकू ...