एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
महाड सत्याग्रहानंतर देशातील सगळे संवर्ण चवताळुन उठले. जिकडे तिकडे आंबेडकरांच्या नावानी संरणांची आरडा ओरड चालु झाली. पण काही संवर्ण मात्र बाबासाहेबांच्या या कार्याने सुखावले होते. अशा संवर्णानी मुंबईतील दामोदर सभागृहात सभा भरविली. “ब्राह्मण-ब्राह्मणेतर” पाक्षिकाचे संपादक श्री. देवराव नाईक अन श्री. प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या भाषणातुन संवर्णांचा चांगलाच समाचार घेतला. सनातन्यानी अशीच मुजोरी चालु ठेवल्यास एक दिवस हा देश व धर्म शेजारच्या अरबी समुद्रात उडी मारुन आत्महत्या करेल अशी टिका झाली. पण आजुनही ...