हे तीनही शब्द भिन्‍न अर्थांनी वापरले जातात. या लेखात  वापरायला हवा असलेला योग्य शब्द भाषक आहे हे लतापुष्पांनी त्यांच्या प्रतिसादाच्या मथळ्यातून अधोरेखित केले आहे.  असल्या शब्दांमधला सूक्ष्म फरक संबंधितांनी विचारात घ्यावा आणि शक्यतो अचूक लिखाण करावे, अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.