नमस्कार,

सध्या छान पावसाळी, भज्यांना पोषक अशी हवा आहे. मग? कधी बोलावताय मनोगत च्या मंडळींना तुमच्या घरी भजी खाण्याकरता?;)

गरमागरम भजी खाऊ, त्यानंतर वाफाळलेली जायफळ घातलेली कॉफी पिऊ आणि नंतर मस्तपैकी गायला बसू. माझं स्वर्गीय(?) गाणं मी तुम्हा सर्वांना ऐकवीन...

तात्या.