प्रयत्‍न करून पाहिला. फक्त पहिली पाच-सहा पाने वाचायला मिळतात. पूर्ण पुस्तक मिळत नाही. आणि जी पाने वाचली त्यांत शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका आहेत. सावरकरांची मूळ पुस्तके उघडून पाहिल्यावर उमजून आले की फक्त एक-दोन चुकाच मुळात होत्या, बाकीच्या ई-बुक तयार करणाऱ्यांनी समाविष्ट केल्या. भाषाशुद्धीच्या आग्रही सावरकरांच्या पुस्तकांत अशुद्धी सापडावी यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.