स्फूर्तीदायक, बोधप्रद. आवडली. आमची पिढी कांही प्रमाणात हे सांभाळू शकली; नव्या पिढीला मात्र 'जगाने  शहाणे मराठीत व्हावे' यासाठी मोठी जबाबदारी स्वेच्छेने खांद्यावर घ्यावी लागेल, असे वाटते. तो सुदिन लवकर यावा.