तात्या अभ्यंकर,

येताय का अमेरीकेत भजी खायला? गरम गरम भजी खाण्याकरता भारतातलाच पाउस पाहिजे. भजी खाल्यानंतर चहा प्यायलाच चांगला वाटतो.

रोहिणी