भाज्यांच्या भजीच्या पाककृती बद्दल धन्यवाद. मुंबईच्या पावसात खायला खूपच मजा येईल.
मात्र एक प्रश्न आहे. शक्य असेल तर कृपया हसू नका. श्रावणघेवडा म्हणजे नक्की कुठली भाजी?