रितेश खिरे,

घेवड्यामधे २-३ प्रकार आहेत. श्रावणघेवडा ही हिरव्या रंगाची लांब आणि बारीक शेंग असते. पुण्यामधे ह्या भाजीला श्रावणघेवडा असे नाव आहे, कारण ती श्रावण महिन्यात येते.

रोहिणी