देशासाठी जीव देणाऱ्या सगळ्याच क्रांतिकारकांना प्रणाम. अशा क्रांतिकारकांबद्दल केव्हाही वाचलं तरी उत्साह  निर्माण
होतो. आझादांची आठवण दिल्याबद्दल आभार.