श्रावणघेवडा म्हणजेच फरसबी.  त्याला इकडे ग्रीन बीन्स किंवा आपल्याकडे आणि इंग्लंडमध्ये फ्रेंचबीन्स अशा नावाने ओळखतात.

इथला श्रावण घेवडा मात्र भारतातल्यासारखा चपटा नसून गोल असतो.

कलोअ,
सुभाष