सुंदर. फारच छान." सरकारी काम आणि पाहिजे तितकी वर्ष थांब " हा नियम गांभिर्याने सरकारी खात्यात
पाळला जातो.कदाचित त्यामुळेच "एजंट " नावाची सुंदर जात जन्माला आली आहे. पण स्वतः गेलं तरच आपण लिहिलेला
लिहिण्यासारखा अनुभव येतो. असो. उत्तम लिखाण.