कल्पना, मांडणी  आणि एकूणच रचना आवडली- 'आंगणी आसवांच्या..' सारख्या  स्वतंत्र ओळीही  सुंदरच !

सहभागाकरता धन्यवाद, पुढील रचनेच्या प्रतीक्षेत ...