देशपांडे साहेब,
तुमच्या सर्व भावना व्यवस्थित पोहोचवणारी, प्रभावी रचना !
" पिकात सळसळ फुलात दरवळ नदीत खळखळ दिसे न आता
लहानपणचा वसंत हिरवा कवेत थोडा धरूत मित्रा
जलाशयी त्या असंख्य आठव तुडुंब भरले अजून ताजे
बसून काठी खड्यास टाकून तरंग उठता रडूत मित्रा " .... ह्या ओळी विशेष आवडल्या.
सहभागाबद्दल आभार, ह्या प्रयोगावर असाच लोभ असो द्यावा !