पीठ (दळलेले) अशा अर्थी वापरताना पीठ - पिठाने - पिठाचा असे करणे योग्य.

मात्र संस्कृतातल्या पीठ (=स्थान उदा विद्यापीठ, व्यासपीठ इ. ) ह्या शब्दाचे बाबतीत. पीठाने, पीठाचा असा (दीर्घ) उच्चार होतो आणि तसेच लिहिणे उचित होईल असे वाटते.