जागतिक मराठीदिनाच्या आगेमागे जालावर प्रसिद्ध झालेल्या सर्व साहित्यामध्ये पहिल्या रांगेत शोभू शकेल असा लेख. विशेषतः "आमची आजची मराठी पिढी बर्गरग्रस्त असली तरी........... मसालादूध प्यावंच लागतं" छानच. जियो! (मराठीत जगा की जिवंत रहा? कृपया कोणी 'आयुष्मान भव' सुचवू नका!)